मी कोण?

इंटरनेटवर मी ब-याच ठिकाणी Nile या नावाने वावरतो.

ह्या ब्लॉगवर मला जे सुचेल, आवडेल ते लिहण्याचा , अन तसे करताना वाचकांना
किमान 'पकवायचा' प्रयत्न असणार आहे.

लिखाण किंवा जे काही खरडलेले आहे ते आवडल्यास जरुर प्रतिसाद द्या, प्रोत्साहन,
टिका-टिप्पणीने सुधारणाच होईल अशी आशा.

धन्यवाद.
-Nile

2 comments:

Subodh Jawadekar said...

दोन्ही 'शुक्रवारच्या कहाण्या' झकास आहेत.

Nile said...

धन्यवाद! :-)