Saturday, January 6, 2018

Jupiter-Mars Conjunction- January 2018

ग्रहांच्या युती अधूनमधून होत असतात. आज पहाटे गुरू आणि मंगळ एकमेकांच्या अत्यंत जवळ, म्हणजे साधारण एक तृतियांश अंश कोन इतके जवळ आले. हे अंतर इतके लहान आहे की डोळ्यांनी पाहता गुरू आणि मंगळ हे एकच 'तारा' असल्याप्रमाणे भासतात.

फोटोत गुरूचे चार मोठे चंद्रही स्पष्ट दिसत आहे. मंगळापेक्षा गुरू सध्या जवळजवळ वीसपट प्रकाशमान आहे. गुरूचे चंद्र मंगळापेक्षाही कमी प्रकाशमान आहेत





No comments: